हा लेख श्रीगोंदा तालुका विषयी आहे. श्रीगोंदा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

श्रीगोंदा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे.

श्रीगोंदा तालुका
श्रीगोंदा is located in अहमदनगर
श्रीगोंदा
श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

18°41उ 74°44'पू
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग श्रीगोंदा
मुख्यालय श्रीगोंदा

क्षेत्रफळ १६०५.६१ कि.मी.²
लोकसंख्या २,७७,३१९ (२००१)
साक्षरता दर ६३.७६

प्रमुख शहरे/खेडी श्रीगोंदा
तहसीलदार श्री मिलिंद कुलथे
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर(दक्षिण)
विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा
आमदार बबनराव पाचपुते
पर्जन्यमान ४४८.६ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी व पेडगावचा बहा्दुरगड आहेत. श्रीगोंदा शहराचे आधीचे नाव चांभारगोंदे होते. विशेष ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले शहर असूनही याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही असे म्हणावे लागेल.

बाह्य दुवे

संपादन
  • "श्रीगोंदा तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  • श्रीगोंदा.इन संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर-दिनांक २८/१०/२०१० रोजी तपासले.)
  • http://ahmednagar.nic.in/html_docs/Taluka-Shrigonda.htm