शुद्धगतिकी
शुद्धगतिकी किंवा केवलगतिकी (इंग्लिश: Kinematics, कायनेमॅटिक्स) ही गतिमान बिंदूंवर, वस्तूंवर किंवा वस्तूंच्या समूहांवर काम करणाऱ्या बलांस लक्षात न घेता, त्यांच्या केवळ शुद्ध गतीचा अभ्यास करणारी शाखा होय. शुद्धगतिकीमध्ये गतीचे तपशील सांगताना बिंदूंच्या, रेषांच्या व अन्य भौमितिक रूपातील वस्तूंच्या गतीचे मार्ग, तसेच वेग, त्वरण इत्यादी भेददर्शी गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |