भौतिकशास्त्रानुसार बल[] अथवा प्रेरक[] (इंग्लिश: Force, फोर्स ;) म्हणजे एखाद्या पदार्थाची गती बदलण्यास पुरेसे वास्तविक कारण होय. स्थिर पदार्थावर लागू असणाऱ्या सर्व बलांची सदिश बेरीज शून्य असते.

रहाटाच्या रचनेतून कामी येणारे बल, गुरुत्वाकर्षणाचे बल आणि चुंबकीय बल दर्शवणारी आकृती

संदर्भ

संपादन
  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश.
  2. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. ११७.