मुख्य मेनू उघडा

शी जिनपिंग (चिनी: 习近平; जन्म: १५ जून इ.स. १९५३) हे आशियातील चीन देशाचा सर्वोच्च नेता आहेत. ते सध्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस, चीनचे लष्करप्रमुख तसेच कम्युनिस्ट पक्षाची इतर अनेक पदे सांभाळतात.

शी जिनपिंग
शी जिनपिंग


चीनचा राष्ट्रप्रमुख
विद्यमान
पदग्रहण
१५ नोव्हेंबर इ.स. २०१२
मागील हू चिंताओ

चीनचा उप-राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च इ.स. २००८

जन्म १५ जून, १९५३ (1953-06-15) (वय: ६६)
बीजिंग, चीन
राजकीय पक्ष कम्युनिस्ट पक्ष
शी जिनपिंग मार्च २०१७ मध्ये

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा