शिवाजी पार्क

महाराष्ट्रातील नागरी उद्यान, भारत

शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेनावाले शिवतीर्थ म्हणतात.

Shivaiji park statue.jpg

इतिहाससंपादन करा

शिवाजी पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला [[शिवाजी महाराजांचा] पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.

जवळची ठिकाणेसंपादन करा

कट्टासंपादन करा

शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

शिवाजी पार्कचा इतिहास