शिवडी किल्ला
(शिवडीचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवडीचा किल्ला महाराष्ट्राच्या शहरातील मुंबई शहरातील एक किल्ला आहे. याची रचना ईस्ट इंडिया कंपनीने १६८० साली केली.[१] येथून मुंबईच्या बंदरावर नजर ठेवता येते.
शिवडीचा किल्ला | |
नाव | शिवडीचा किल्ला |
उंची | |
प्रकार | दुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
जवळचे गाव | शिवडी |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
चित्रदालन
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Fortifying Mumbai Tourism". हिंदुस्तान टाइम्स. HT Media Ltd. 16 January 2006. p. 2.
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर