शिमॉन पेरेझ
(शिमोन पेरेस या पानावरून पुनर्निर्देशित)
शिमॉन पेरेझ (हिब्रू: שמעון פרס; २ ऑगस्ट १९२३ - २८ सप्टेंबर २०१६) हा इस्रायल देशाचा संस्थापक, राजकारणी व देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. पेरेझने आपल्या कारकिर्दीत दोनवेळा इस्रायलचे पंतप्रधानपददेखील भूषविले होते. २००७ ते २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला पेरेझ निवृत्तीच्या वेळी जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रप्रमुख (वय ९१) होता.
शिमॉन पेरेझ | |
इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १५ जुलै २००७ – २४ जुलै २०१४ | |
पंतप्रधान | एहूद ओल्मर्ट बिन्यामिन नेतान्याहू |
---|---|
मागील | मोशे कात्साव्ह |
पुढील | रेउव्हेन रिव्हलिन |
इस्रायलचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ४ नोव्हेंबर १९९५ – १८ नोव्हेंबर १९९६ | |
मागील | यित्झाक राबिन |
पुढील | बिन्यामिन नेतान्याहू |
कार्यकाळ १३ सप्टेंबर १९८४ – २० ऑक्टोबर १९८६ | |
मागील | यित्झाक शामिर |
पुढील | यित्झाक शामिर |
जन्म | २ ऑगस्ट, १९२३ विश्नेव्हा, पोलंड (आजचा बेलारूस) |
मृत्यू | २८ सप्टेंबर, २०१६ (वय ९३) रमात गान, इस्रायल |
धर्म | ज्यू |
सही |
२८ सप्टेंबर २०१६ रोजी पेरेझचे वृद्धापकाळाने निधन झाले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत