मोशे कात्साव्ह (हिब्रू:מֹשֶׁה קַצָּב; पर्शियन:موسى قصاب‎‎; ५ डिसेंबर, इ.स. १९४५:यझ्द, इराण - ) हे इस्रायेलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. यांचे मूळ नाव मुसा कसाब होते.

Moshe Katsav 2, by Amir Gilad.JPG

यांना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या स्त्रीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यापायी सात वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.