राजसबाई ह्या मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज आणि त्यांच्या धाकट्या राणीसाहेब महाराणी सगुणाबाई यांच्या कन्या होत्या.

राजसबाई
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी सातारा
पूर्ण नाव राजसबाई सगुणाबाई शाहूराजे भोसले
पदव्या राजकन्या
पूर्वाधिकारी भवानीबाई महाडिक
वडील छत्रपती सम्राट शाहू महाराज
आई महाराणी सगुणाबाई
राजघराणे भोसले
चलन होन