शंतनु मानस मुखर्जी
(शान या पानावरून पुनर्निर्देशित)
शान (जन्मनाव: शंतनु मुखर्जी जन्म: ३० सप्टेंबर १९७२) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. शानने आजवर स्वत:चे अनेक आल्बम काढले आहेत तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे.
पूर्वायुष्यसंपादन करा
सांगीतिक कारकीर्दसंपादन करा
संगीत ध्वनिमुद्रिकासंपादन करा
पुरस्कार व सन्मानसंपादन करा
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - २००७ - फना मधील चांद सिफारिश
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - २००८ - सावरिया मधील जब से तेरे नैना
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शंतनु मानस मुखर्जीचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत