कामजीवन

(शरीरसंबंध या पानावरून पुनर्निर्देशित)

कामजीवन हा विषय स्त्रीपुरुषांमधल्या प्रणय आणि शरीरसंबंधाचा मागोवा घेतो. दत्तकाच्या कामशास्त्रातील एका नियमाप्रमाणे, दोन डोळ्याचा अनुराग आणि संवाद याचा अंतिम शेवट हा तिसऱ्यानेत्राच्या छेदनात व्हावा तर वात्स्यायन मात्र परत शरीरालाच महत्त्व देत असतो.[] आधुनिक फ्रॉइड मात्र शरीराच्या या मूळ गरजेला मनाच्या कोठल्यातरी आजाराचा भाग आणि प्रतिक्रिया समजत असतो. कंडोम ह्या प्राचीन भारतीय ग्रंथामधे कामजीवनासंबंधित सरळ मार्गदर्शन आहे. ते मार्गदर्शन काही बाबतीत अडाणीपणाचे असले तरी तो प्राचीन काळ लक्षात घेता आश्चर्याचे आहे. नंदिकेश्वर, दत्तकाचार्य, चरयन, सुवर्णनामा घोटकमुख, गोनार्दीय, गोणिकपुत्र, आणि कुचुमार ह्या मंडळींनी भर घालत नेलेल्या "कामसूत्रा"त वात्सायनाने शेवटची भर घालून सध्या उपलब्ध असलेले "कामसूत्र" तयार केले.

भारताची लोकसंख्या एव्हाना १२० कोटीहून अधिक झाली आहे; पण परिवारनियोजन (आणि विषाणूंनी निर्माण होणारे गंभीर आजार) ह्यांबद्दल पुरेशा चर्चेचा भारतीय समाजात अजून अभाव आहे. विशेषतः विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात स्त्रियांची सर्वांगीण उन्नती घडवून आणण्याकरता अज्ञ समाजाचा प्रचंड रोष पत्करून आयुष्य वेचणाऱ्या महर्षि धोंडो केशव कर्वेंचे रघुनाथ नावाचे जे ज्येष्ठ चिरंजीव होते त्यांनी आश्चर्यकारक दूरदॄष्टी दाखवून परिवारनियोजनाबद्दल मुख्यतः मराठी समाजाला माहिती पुरवण्याकरता १९२१ साली मुंबईत गिरगावमधे एक संस्था उघडली आणि १९२७ साली "समाजस्वास्थ्य" नावाचे एक मासिक चालू केले. १९५३ साली झालेल्या त्यांच्या निधनापर्यंत ते मासिक रघुनाथराव कर्वे प्रसिद्ध करत असत. नवीन काळात विशेषतः डॉ.विठ्ठल प्रभू ह्यांनी "निरामय कामजीवन" नावाच्या आपल्या पुस्तकाद्वारे लैंगिक शिक्षणाबद्दलचे समाजातले गैरसमज दूर करायला हातभार लावला आहे.

मानवी लैंगिक जीवन हे शारीरिक सानिध्य आणि लैंगिक आकर्षणने अभिव्यक्त होते. मानवी लैंगिक जीवन विविध मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, आचार विचारांनी प्रभावित होत आले आहे. मानवी ज्ञानात तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, आरोग्य, जाणीवा नीती , मूल्य , योग्य- अयोग्य, पाप- पुण्य यांचाही प्रभाव लैंगिक अभिव्यक्तीवर पडत असतो.

संपूर्ण मानवी इतिहासात विविध वेळी विविध कला,साहित्य,सांस्कृतिकक्षेत्रात तत्कालीन समाजाच्या लैंगिकतेसंदर्भातील आचार विचारांची नोंद प्रामुख्याने घेतलेली आढळते. विविध काळात विविध समाजात तत्कालीन कायदे व सामाजिक नियम व्यक्तीतील नाते आणि लैंगिक संबंधावर प्रभाव ठेवून असतात. लैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी विविध काळात विविध संस्कृतीत सतत बदलत आली आहे.

अलीकडच्या काळात लैंगिकतेसंदर्भात माहिती देणारी पुस्तके, वेब साईट्स, सामाजिक व शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत.

लैंगिक व्यवहार अभिव्यक्ती

संपादन

कामवासना व त्यातून उद्भवणारा अथवा न उद्भवणारा लैंगिक व्यवहार हा मानवाचा मानसिक/ शारीरिक सानिध्यातून आणि शारीरिक आकर्षणातून साधला जाणारा सहज गुणधर्म आहे.लैंगिक संबंध मुख्यतः मानसिक/ शारीरिक समाधान, आनंद मिळवणे, परस्पर प्रेमाची अभिव्यक्ती, अपत्यप्राप्ती वगैरेंकरता ठेवले जातात, क्वचित वर उल्लेख केल्याप्रमाणे ऐहिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक इत्यादी कारणांनीसुद्धा लैंगिक संबध ठेवले जाऊ शकतात.

परीघ - व्याप्ती

संपादन

सर्व साधारणतः लैंगिक व्यवहारांची व्याप्ती विस्तृत असू शकते. सामान्य व्यवहार अथवा असाधारण व्यवहार असू शकतो. वैवाहिक / अवैवाहिक संबंध, सहिष्णु आणि असहिष्णु वर्तनाचाही ऊहापोह या परिघात होऊ शकतो.

लैंगिकता आणि कामुकता

संपादन

लैंगिक आणि अलैंगिक वर्तनातील सीमारेषा बऱ्याचदा पुसट असतात.स्पर्श,हात धरणे,मिठी मारणे, चुंबन घेणे ,हावभाव,डोळे मिचकावणे इत्यादी वर्तनाचा अर्थ व्यक्ती, स्थळ, काळ, संस्कृती आणि समाजसापेक्ष असू शकतो. बऱ्याचदा असल्या कामुक गोष्टीं म्हणजे समाज आणि कायद्याच्या दृष्टीने अनैतिक वर्तन असते. उदा : - गर्दीच्या ठीकाणी पुरुषं1 कडून महीलांच्या किंवा मुलींच्या स्तनास किंवा नितंबास ह लकासा स्पर्श करणे किंवा ते अवयव दाबणे असे प्रकार सर्रास होतात . पण एखादे वर्तन कामुक असू शकेल पण लैंगिक असेलच असे नाही. जसे लावणी संगीताला दाद देणे. कामुक, लैंगिक आणि अकामुक /अलैंगिक वर्तनात फ़रक करण्यास खालील कसोट्या काही प्रमाणात लावता येतात.

  • शरीराचे कोणते भाग खास करून गुप्तांगाचा वापर.
  • शारीरिक लक्षणे.
  • व्यक्तिगत जाणीवा.

[१] Archived 2021-01-17 at the Wayback Machine.

सामाजिक

संपादन

इंटरनेट व मोबाईल फोन भारतातील सर्व ठिकाणी सर्व वयोगटाला उपलब्ध झाल्याने अश्लील चित्रपटांचा पगडा मनावर बसून योग्य व अयोग्य लेैंगिक क्रीडा ह्याचे धडे बहुतांशी चित्रपटच देताना दिसतात. त्यांत लेैंगिक अवयव, त्यांचे कार्य व लेैंगिक क्रीडा ह्याचे वास्तविक ज्ञान योग्य माध्यमांतून योग्य वयात मिळत नाही, अशी विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मान्यवर लेखक-लेखिका आणि त्यांचे वैवाहिक जीवनावरील मराठी साहित्य

संपादन
  • डाॅ. विठ्ठल प्रभू : निरामय कामजीवन, उमलत्या कळ्यांचे प्रश्न, प्रश्नोत्तरी कामजीवन, तारुण्याच्या उंबरठ्यावर
  • डाॅ. शशांक सामक : नवविवाहितांचे कामजीवन, वैद्यकीय कामशास्त्र
  • लीना मोहाडीकर : कामदर्पण, कामविश्व सांसारिकांचे
  • के.पी. भागवत : वैवाहिक जीवन, आई, बाप व मुले, बालसंगोपन,
  • डाॅ. पेंडसे : काम पुरुषार्थ अथवा यशस्वी विवाहाची भारतीय मीमांसा
  • र.धों कर्वे : सामाजस्वास्थ्य (मासिक)
  • डाॅ. के.व्ही. पानसे : आहार, योग आणि वैवाहिक जीवन

लेखात प्रयुक्त संज्ञा

संपादन

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा

संपादन
प्रयुक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थच्छटा
3 4

इंग्रजी मराठी संज्ञा

संपादन
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

लैंगिक

कामक्रीडा

कामक्रीडेची जागा

कामक्रीडेची वेळ

कामक्रीडेचे तंत्र

' हिस्टरेक्टॉमी ' ऑपरेशन (गर्भाशय काढून टाकणे)

गर्भाशय

रजोनिवृत्ती

ओव्हरीज

हार्मोन्स

समागम

मासिक पाळी

समागमपूर्व प्रेमालाप

कामक्रीडा

शीघ्रपतन

वीर्यस्खलन

स्खलन

शुक्रजंतू

वृषण

संभोग(Sex)

वीर्यपतन(Ejaculation) हस्तमैथुन प्रणय प्रजनन अण्डाशय स्त्रीबीज फेलोपियन ट्यूब गर्भवती शुक्राणु(semen) गर्भद्वार (Vagina)

गर्भधारण प्लेसेंटा रजोनिवृत्ती (menopause) इस्ट्रोजेन एन्ड्रोजेन ऍड्रिनल ग्रंथी किडनी योनी

जननेन्द्रिय ( genitals) चरमोत्कर्ष भगशिश्न( clitoris) आंतरिक भगोष्ठ( inner lips) बाह्य भगोष्ठ (outer lips) योनिद्वार( entrance to the vagina) मूत्रद्वार( opening of the urethra) गुदा डोळे स्तन,मान, पोट, ओठ, पांय, नितंब, जांघ, जीभ

व्यवहार आणि पद्धती आसने

संपादन

जेव्हा महिला वरती असेल

   जसं नावानेच स्पष्ट होतं की या स्थितीमध्ये महिला आपल्या साथिदाराच्या वरती असेल.
   या स्थितीमध्ये प्रवेश खालपर्यंत होतो. 
   या स्थितीमध्ये महिला रतिक्रिडेची गती आणि योनीमध्ये लिंग प्रवेशाचं अंतर तसेच धक्केसुद्धा नियंत्रित करू शकते.

१)कला स्थिती:

   ही स्थिती सेक्समधून आनंद घेण्यासाठी आहे. 
   या स्थितीमध्ये सहजता येण्याचा मार्ग हा आहे की पुरुषाला आपल्या पाठीवर झोपू दे. 
   त्याच्या लिंगाच्या वरती योनीला घेऊन महिला गुडघ्यापर्यंत आपले पाय सोफ्यावर सरळ करू दे. 
   गुडघ्याच्यावरती जांघांना सरळ करून योनीमध्ये हळू हळू लिंग प्रवेश करू दे आणि महिला पुरुषाच्या वरती मागे झुकून पाठिवरती झोपू दे. 
   या स्थितीमध्ये पुरुषावर स्ट्रोक करण्याची जबाबदारी असते, पण नियंत्रण महिलेचेच असते.
   उशीचा वापर: या स्थितीमध्ये जास्त आनंद घेण्यासाठी पुरूष आपल्याखाली उशी ठेवू शकतो.
   हाताचा उपयोगः या स्थितीमध्ये जास्त आनंद घेण्यासाठी पुरूष महिलेच्या स्तनाबरोबर खेळू शकतो.
   परिणामकारक आशियन घुसवणे: यामध्ये महिला मोर्चा सांभाळते. 
   हे उत्साही आणि जोशपूर्ण प्रेमाचं आनंदी आसन आहे. यामध्ये महिला पुरूषाच्यावर झुकून आपली योनी लिंगामध्ये प्रवेश करवते. पुरूष तिच्या स्तनाना आपल्या हाताने सहारा देतो.

२)आश्चर्यकारक स्थिती ३)हातखुर्ची स्थिती ४)घुसवणे स्थिती ५)आशियन घुसवणे स्थिती ६)मिश्र स्थिती ७)शाही स्थिती ८)उलटी शाही स्थिती ९)उलटी उद्देश स्थिती जेव्हा पुरुष वरती असेल

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Google's cache of http://www.misalpav.com/node/5625.प्रेषक Archived 2015-05-07 at the Wayback Machine. कलंत्री It is a snapshot of the page as it appeared on 30 Jan 2010 14:33:30 GMT.

बाह्य दुवे

संपादन