Disambig-dark.svg

मान (इंग्लिश: Neck, नेक ;) हा भूचर व द्वितीय-स्तरीय जलचर पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरांतील डोकेधड मानेने जोडलेले असते.

मानवी शरीरातील मान व खांदे

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत