शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे कवयित्री बहिणाबाई नगरी (आयएमए सभागृह, धुळे) येथे पहिले शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन ६-७ फेब्रुवारी, २०१६ या काळात झाले.
संमेलनाध्यक्षा भूलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके होत्या. संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, खासदार डॉ.सुभाष भामरे, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष डॉ.अशोक आढाव, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.अशोक तांबे, डॉ.रवींद्र टोणगावकर, सुषमा दाते, धुळ्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखाध्यक्ष डॉ.मीना वानखेडकर वगैरे उपस्थित होते.
या संमेलनादरम्यान डॉ.वर्षा सिधये यांचे ‘रंगोत्सव’, डॉ. अमित बिडवे यांचे दिल..दोस्ती..डॉक्टरी, डॉ. अलका कुलकर्णी यांचे अनुवादित पुस्तक ‘भुलवा’ (हिंदी) व डॉ.रवींद्र टोणगावकर लिखित ‘माझी आध्यात्मिक वाटचाल-गूढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
हे सुद्धा पहा
संपादन- साहित्य संमेलनेhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8&action=edit