के राला शनाना गुस्माव तथा होजे अलेक्झांदर गुस्माव (२० जून, इ.स. १९४६:मानातुतो, पूर्व तिमोर - ) हा पूर्व तिमोरचा पहिला व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.

Xanana 2011.jpg

मे २००२ ते मे २००७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी असलेला गुस्माव ऑगस्ट २००७मध्ये पूर्व तिमोरचा चौथा पंतप्रधान झाला. फेब्रुवारी २०१५पासून हा मंत्रीपदावर आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.