शक कर्ते
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सहा शककर्ते -
१ युधिष्ठिर , पांच पांडवा पैकी एक असलेला धर्मराज युधिष्ठिर यांनी युधिष्ठिर शक सुरू केला.
२ विक्रम ,
३ शालिवाहन ,
४ विजया - भिनन्दन ( वैतरणी - सिंधुसंगमीं ),
५ नागार्जुन व
६ कल्की ( करवीर ).
हे सहा सककर्ते म्हणून पुराणांत वर्णिले आहेत . पांच यापूर्वी होऊन गेले व सहावा होणार आहे .
युधिष्ठिरो विक्रमशालिवाहनौ । ततो नृपस्थो विजयाभिनंदनः ॥
ततस्तु नागार्जुनकल्किभूपती । कलौ षडेते शककारका नृपाः ॥ ( दर्शनप्रकाश )
आधुनिक कालांत छत्रपति शिवाजीमहाराज हे एक शककर्ते होत .