Shakeel Azmi (sl); শাকিল আজমি (bn); Shakeel Azmi (fr); شکیل اعظمی (pnb); Shakeel Azmi (es); Shakeel Azmi (ast); Shakeel Azmi (nl); Шакил Азми (ru); Shakeel Azmi (en); Shakeel Azmi (de); ਸ਼ਕੀਲ ਆਜ਼ਮੀ (pa); Shakeel Azmi (sq); Shakeel Azmi (en); Shakeel Azmi (ca); Shakeel Azmi (ga) poet, lyricist, scriptwriter (en); ভারতীয় লেখক (bn); poet, lyricist, scriptwriter (en); Indiaas liedtekstschrijver (nl)

शकील आझमी (जन्म १९७१) हे भारतीय गीतकार आणि कवी आहेत. आझमगढ, भारत येथे जन्मलेले, ते उर्दू भाषेत लिहितात आणि प्रामुख्याने बॉलिवूडमधील चित्रपट गीतकार म्हणून त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात.[][] त्यांच्या बहुतेक कविता गझल भोवती फिरतात.[] २०२१ मध्ये थप्पड चित्रपटातील "एक तुकडा धूप" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.

Shakeel Azmi 
poet, lyricist, scriptwriter
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल २०, इ.स. १९७१
आझमगढ
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ Narang, G.C.; Deol, S. (2020). The Urdu Ghazal: A Gift of India's Composite Culture. OUP India. p. 525. ISBN 978-0-19-099004-6. 2021-01-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Shakeel Azmi List for Music Albums & Tracks; Download Now from Times Music Online". Timesmusic.com (इंग्रजी भाषेत). 29 June 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ "मदर्स डे: प्रसिद्ध गीतकार शकील आजमी ने भास्कर के लिए लिखीं खास पंक्तियां- 'माँ के कदमों तले जन्नत है सुना था मैंने'". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-05-10. 2021-01-24 रोजी पाहिले.