व्हेरा झ्वोनारेवा
(व्हेरा झ्वेनारेवा या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; ७ सप्टेंबर, इ.स. १९८४ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिस खेळाडू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
देश | रशिया |
---|---|
जन्म | मॉस्को |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 597–325 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 314–193 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |