व्हिडिओकॉन

(व्हीडिओकॉन या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिडिओकॉन (बीएसई.511389) या मुख्यत्वे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निमिर्तीपासून सुरुवात केलेल्या भारतीय उद्योगसमुहाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतभर आणि चीन, पोलंड, इटली आणि मेक्सिकोमध्ये उत्पादनकेंद्रे आहेत.