व्हियेतनाममधील बौद्ध धर्म
व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो व्हियेतनाममधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीन व जपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो.[१][२] दक्षिण आशियातून (भारत) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बौद्ध धर्म पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४)च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला.[३] त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे ताओ धर्म, चीनी आध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.[४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Religion in The Vietnam War". www.shmoop.com (इंग्रजी भाषेत). 2017-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.
- ^ "http://m.vietnambiketours.com/?url=http://www.vietnambiketours.com/vietnam-religion.html#2744". m.vietnambiketours.com. 2018-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ Thaker, Aruna; Barton, Arlene (2012-04-05). Multicultural Handbook of Food, Nutrition and Dietetics (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. ISBN 9781118350461.
- ^ Order, Advanced Mail. "Vietnamese Religion | Inside Vietnam Tours". www.insideasiatours.com. 2018-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.
- ^ Tuckwell, Paul (2013-06-25). "Vietnam | World Prayer News". Global Connections (इंग्रजी भाषेत). 2018-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.