व्हिन्सेंट एच. पाला
भारतीय राजकारणी
(व्हिन्सेंट पाला या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिन्सेंट एच. पाला (१४ फेब्रुवारी, १९६८:मेघालय, भारत - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर शिलाँग लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |