व्लादिवोस्तॉक

(व्लाडिव्होस्टॉक या पानावरून पुनर्निर्देशित)


व्लादिवोस्तॉक (रशियन: Владивосток) हे रशियाच्या संघातील अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वांत मोठे बंदर आहे. ते प्रिमोर्स्की क्रायाचे प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. रशियाची राजधानी मॉस्को व्लादिवोस्तॉकापासून ६,४३० कि.मी. अंतरावर असून दक्षिण कोरियाची राजधानी सोल व्लादिवोस्तॉकापासून केवळ ७५० कि.मी. अंतरावर आहे. व्लादिवोस्तॉक हे सैबेरियन रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.

व्लादिवोस्तॉक
Владивосток
रशियामधील शहर

Vladivostok harbor.jpg

व्लादिवोस्तॉक is located in रशिया
व्लादिवोस्तॉक
व्लादिवोस्तॉक
व्लादिवोस्तॉकचे रशियामधील स्थान

गुणक: 43°7′N 131°51′E / 43.117°N 131.850°E / 43.117; 131.850

देश रशिया ध्वज रशिया
विभाग प्रिमोर्स्की क्राय
स्थापना वर्ष जुलै २ इ.स. १८६०
क्षेत्रफळ ६०० चौ. किमी (२३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट (३,६५० मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,९४,७०१
  - घनता ९९१ /चौ. किमी (२,५७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
http://www.vlc.ru/

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा