वैशाली भैसने-माडे या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.

वैशाली भैसने माडे
वैशाली भैसने माडे.jpg
वैशाली भैसने माडे
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

भैसने-माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या.

वैशाली भैसने माडे यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

  • सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)