वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. सर्व सामने डर्बीतील काउंटी मैदानावर खेळवले गेले. इंग्लंडने सर्व सामने जिंकत मालिका जिंकली.

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
इंग्लंड महिला
वेस्ट इंडीज महिला
तारीख २१ – ३० सप्टेंबर २०२०
संघनायक हेदर नाइट स्टेफनी टेलर
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा टॅमी बोमाँट (१२०) डिआंड्रा डॉटिन (१८५)
सर्वाधिक बळी साराह ग्लेन (७) शमिलिया कॉनेल (७)
मालिकावीर साराह ग्लेन (इंग्लंड)

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

पहिला महिला ट्वेंटी२० सामना

संपादन
२१ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१६३/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११६/६ (२० षटके)
टॅमी बोमाँट ६२ (४९)
शकीरा सलमान ३/२६ (४ षटके)
इंग्लंड महिला ४७ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: टॅमी बोमाँट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.

दुसरा महिला ट्वेंटी२० सामना

संपादन
२३ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१५१/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०४/८ (२० षटके)
साराह ग्लेन २६ (१९)
स्टेफनी टेलर २/१२ (४ षटके)
इंग्लंड महिला ४७ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: साराह ग्लेन (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.

तिसरा महिला ट्वेंटी२० सामना

संपादन
२६ सप्टेंबर २०२०
१३:००
धावफलक
इंग्लंड  
१५४/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३४/५ (२० षटके)
डिआंड्रा डॉटिन ६३ (५६)
साराह ग्लेन २/१८ (४ षटके)
इंग्लंड महिला २० धावांनी विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.

चौथा महिला ट्वेंटी२० सामना

संपादन
२८ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१६६/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१२२/९ (२० षटके)
ॲमी जोन्स ५५ (३७)
आलिया ॲलेने २/२५ (४ षटके)
चेडिअन नेशन ३० (२५)
साराह ग्लेन २/१५ (३ षटके)
इंग्लंड महिला ४४ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: ॲमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.

पाचवा महिला ट्वेंटी२० सामना

संपादन
३० सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
४१/३ (५ षटके)
वि
  इंग्लंड
४२/७ (४.३ षटके)
इंग्लंड महिला ३ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: शमिलिया कॉनेल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ५-५ षटकांचा करण्यात आला.
  • चेरी ॲन-फ्रेझर (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.