वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००७-०८
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००७ मध्ये पाच एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१]
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००७-०८ | |||||
तारीख | ३० नोव्हेंबर – ९ डिसेंबर २००७ | ||||
संघनायक | ख्रिस गेल | प्रॉस्पर उत्सेया | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रुनाको मॉर्टन २५० शिवनारायण चंद्रपॉल १६६ मार्लन सॅम्युअल्स १३४ |
वुसी सिबांदा १२७ हॅमिल्टन मसाकादझा १२२ स्टुअर्ट मत्सिकनेरी ११२ | |||
सर्वाधिक बळी | जेरोम टेलर 11 डॅरेन पॉवेल ६ रॉल लुईस ६ |
एल्टन चिगुम्बुरा ७ प्रॉस्पर उत्सेया ६ चमु चिभाभा ४ | |||
मालिकावीर | जेरोम टेलर (वेस्ट इंडीज) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादनतिसरा सामना
संपादन ५ डिसेंबर २००७
धावफलक |
वि
|
||
तातेंडा तैबू ३२ (४६)
जेरोम टेलर ३/१८ (९.५ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रात्रभर पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला
चौथा सामना
संपादन ७ डिसेंबर २००७
धावफलक |
वि
|
||
वुसी सिबांदा ९६ (१४४)
जेरोम टेलर ५/४८ (१० षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ CricketArchive – tour itinerary Archived 2012-11-06 at the Wayback Machine.. Retrieved on 14 December 2010.