वेसक

आग्नेय आशियातील बौद्ध सण

वेसक (पाली: वेसाख, संस्कृत: वैशाख) एक उत्सव आहे जो जगभरातील बौद्धांद्वारे व काही हिंदुद्वारे साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव बुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण झाले होते तसेच या दिवशी त्यांना बोधी प्राप्त झाली होती. विविध देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात इ.स. २०१८ मध्ये ३० एप्रिलला बुद्ध जयंती होती. विविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, हाँगकाँगमध्ये याला 'बुद्ध जन्मदिन' म्हणले जाते, इंडोनेशियामध्ये 'वैसक' दिन म्हणले जाते, सिंगापुरमध्ये 'वेसक दिवस' आणि थायलंडमध्ये 'वैशाख बुद्ध दिन' म्हणले जाते.

वेसाख
वेसाक दिन बोरोबुदूर (इंडोनेशिया) येथे साजरा करताना
अधिकृत नाव वेसाख, बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती, वैशाख, वेसक, वैशाखी पौर्णिमा
বৈশাখী পুর্ণিমার
包囲祭
衛塞節
वेसाक
इतर नावे बुद्ध जयंती किंवा बुद्ध दिन
साजरा करणारे जगभरातील बौद्ध अनुयायी आणि आशियातील काही हिंदू अनुयायी
प्रकार धार्मिक
महत्त्व गौतम बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती व निर्वाण
Observances Meditation, observing the Eight Precepts, partaking of vegetarian food, giving to charity, "bathing" the Buddha
दिनांक Full moon of the month of Vesākha, usually in April (first), May or June (last)
वारंवारता वार्षिक
यांच्याशी निगडीत बुद्ध जयंती
इतर संबधित सण
लाबा उत्सव (चीनमध्ये)
रोहत्सू (जपानमध्ये)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन