वेग (आयुर्वेद)
आयुर्वेदानुसार, मानवाच्या शरीरातील उत्सर्जनाच्या जाणीवेला वेग म्हणतात.त्या एक प्रकारच्या शारीरिक घडामोडी असतात, ज्याद्वारे आपणास अमूक एक उत्सर्जन करावयाचे आहे ही मानवी शरीराला जाणीव होते. आयुर्वेदानुसार, हे वेग अडविले/नियंत्रित गेलेत तर, अनेक प्रकारच्या व्याधी/रोग निर्माण होऊ शकतात.[१][२]
वेगाचे तेरा प्रकार आयुर्वेदात वर्णिलेले आहेत.[१][२] ते खालील प्रकारे आहेत:
शारीरिक वेगाचे प्रकार
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b c वैद्य सुचित्रा कुलकर्णी. लोकमत ई-पेपर, नागपूर - "हे की ते? वेग" Check
|दुवा=
value (सहाय्य). २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. - ^ a b c वैद्य बालाजी तांबे. ई-सकाळचे संकेतस्थळ "आवेग" Check
|दुवा=
value (सहाय्य). २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.