वूत्श्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः ग्रेटर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo łódzkie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या मध्य स्थित असून वूत्श ह्या येथील सर्वात मोठ्या शहरावरून ह्या प्रांताचे नाव पडले आहे.

वूत्श्का प्रांत
Województwo łódzkie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

वूत्श्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
वूत्श्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय वूत्श
क्षेत्रफळ १८,२१९ चौ. किमी (७,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या २५,७१,५३४
घनता १४१ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-10
संकेतस्थळ lodzkie.pl


बाह्य दुवे संपादन