वीर-झारा

(वीर-झारा, हिंदी चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)


'वीर-झारा हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, प्रीती झिंटाराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

वीर-झारा
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
आदित्य चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
प्रीती झिंटा
राणी मुखर्जी
मनोज वाजपेयी
दिव्या दत्ता
गीते गुलजार
संगीत मदन मोहन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर २००४
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १९२५ मिनिटे
निर्मिती खर्च २५ कोटी
एकूण उत्पन्न ९४.२२ कोटी


पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन