विश्वनाथ महाडेश्वर
मुंबईचे महापौर
विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई, महाराष्ट्रतील एक शिवसेना राजकारणी आहे.[१] ते महानगरपालिकेचे महापौर आहेत. त्यांनी नागरी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते.[२]
मुंबईचे महापौर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १५, इ.स. १९६० | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. २०२३ | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
सांभाळले जबाबदाऱ्या
२००२: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड २००३: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड २००७: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले [३] २०१२: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ www.firstpost.com http://www.firstpost.com/politics/vishwanath-mahadeshwar-is-new-mumbai-mayor-all-you-need-to-know-about-the-ex-college-principal-3321774.html. २९ मे २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत) http://www.hindustantimes.com/mumbai-news/shiv-sena-s-mayoral-candidate-is-3-time-corporator-soft-spoken-academician/story-hE2UzWwDRoVYYW84p3wzRL.html. २९ मे २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य); External link in|काम=
(सहाय्य) - ^ mumbaimatters.bombayaddict.com http://mumbaimatters.bombayaddict.com/2007/03/bmc-elections-2007-winners.html. २९ मे २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)