ख्रिस्ती विश्वासाची तत्त्वे

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १८:२५, ७ मार्च २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ख्रिस्ती विश्वासाची तत्व हा ख्रिस्ती लोकांचे विश्वास घोषणा आहे. यातील सर्व शब्द बायबल मधून घेतले आहे. प्रत्येक ख्रिस्ती यावर विश्वास ठेवते.

ख्रिस्ती विश्वासाची तत्व

सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पनकरता, त्यावर मी विश्वास ठेवतो.
आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू,जो पवित्र आत्म्याचा योगाने गर्भरूप झाला, कुमारी मारिया हीजपासून जन्माला
ज्यानें पंत्न्य पिलाताच्या वेळेस दुःख भोगले,ज्याला करची दिलें जो मरण पावला व ज्याला पुरले
जो अधोलोकात उतरला तिर्स या दिवशी मेलेल्यां मधून पुनः उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता, त्याचा उजवीकडे आसनस्थ झाला आहे.
तेतुन जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायाला जो पुन्हा येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवतो.
पवित्र आत्मा:,पवित्र कॅथलीक एक्क्लेसिया, संतांची सहभागीता; पापांची शामा; देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यांविषयी मी विश्वास धरितो.

आमेन