ईस्टर

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ०७:५७, २४ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त मारणातुम पुन्हा उठला.नवा करारच्या मुताबिक येशू गुड फ्रायडेच्या दिवशी मरण पावले वह तीन दिवसानी पुःना उठले.येशू खुरसावर मरण पावले.हा सनाने ४० दिवस उपवासाचे लेन्ट सम्पते.

Rafael - ressureicaocristo01

ईस्टरचा हफ्ता पवित्र हफ्ता म्हणून ओळखला जातो. या हाफतेचे आकरीचे तीन दिवस खूप महत्वपूर्ण आहे ते म्हणजे मौंडी थर्सडे, गुड फ्रायडे, होली सात्रडे.