झटपट खाऊ

तयार करण्यात येणाऱ्या आणि थोड्या वेळात वाढण्यात येणारे अन्न
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १४:४७, २१ डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

जलद खाद्यप्रदार्थ किव्हा फ़ास्टफ़ूड हे १८६० सलीत चालू झालेली एक खानेची प्रता आहे. याची खोज ब्रिटैन मधे मावरे वह चिप्सनी झाली. १९५० सालीत ही प्रता अमेरिकामधे प्रसिद्ध झाली. जलद खाद्यप्रदार्थ ते आहे जे लवकर बनवून तैयार होते पण त्यात जस्ट पोषण नास्ते.

चित्र:Fast food meal.jpg
A basic and popular fast food meal, which includes a hamburger,french fries, and a soft drink.

प्रकार

  1. वडापाव
  2. पिज़्ज़ा
  3. समोसा
  4. कबाब
  5. बर्गर
  6. भज्जी
  7. दाबेली
  8. जलेबी
  9. फ्रेंच फ्राइस
  10. चायनीज़