बर्गर हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये लोणी,बटाटेवडा,वाटाणा टिक्की,पालक,शेव,चीझ अथवा कोंबडीचे मांस, काही पाने, टोमॅटो चे काप, मेयोनिज व त्यावर टोमॅटो सॉस असे साधारणपणे स्वरूप याचे असते. मॅकडोनाल्ड या कंपनीने हा खाद्य प्रकार जगभर लोकप्रिय केला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.