बर्नाला

पंजाबमधील शहर

बर्नालाचे नकाशावरील स्थान


बर्नाला हे भारताच्या पंजाब राज्याच्या बर्नाला ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बर्नाला शहर पंजाब राज्याच्या दक्षिण भागात असून ते भटिंडापासून सुमारे ६५ किमी अंतरावर आहे. २०११ साली बर्नालाची लोकसंख्या १,१६,४४९ होती. पंजाबी ही येथील प्रमुख भाषा असून सुमारे ५० टक्के रहिवासी शीख धर्मीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७ बर्नालाला राजधानी चंदिगढसोबत जोडतो.

बर्नाला
ਬਰਨਾਲਾ
भारतामधील शहर
बर्नाला is located in पंजाब
बर्नाला
बर्नाला
बर्नालाचे पंजाबमधील स्थान

गुणक: 30°22′N 75°32′E / 30.367°N 75.533°E / 30.367; 75.533

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा बर्नाला
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,१६,४४९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)