अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८

अफगाणिस्तान क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. जून २०१७ मध्ये आयसीसी ने अफगाणिस्तान ला पूर्ण सदस्यचा दर्जा दिला. त्यामुळे हा सामना अफगाणिस्तानचा पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८
भारत
अफगाणिस्तान
तारीख १४ जून २०१८ – १८ जून २०१८
संघनायक अजिंक्य रहाणे असघर स्तानिकझाई
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

जानेवारी २०१८ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय ने सामना बेंगलुरुत होण्याची घोषणा केली.

संघ संपादन

  भारत[१]   अफगाणिस्तान

कसोटी मालिका संपादन

एकमेव कसोटी संपादन

१४-१८ मार्च २०१८
धावफलक
वि
४७४ (१०४.५ षटके)
शिखर धवन १०७ (९६)
यामीन अहमदजाई ३/५१ (१९ षटके)
१०९ (२७.५ षटके)
मोहम्मद नबी २४ (४४)
रविचंद्रन अश्विन ४/२७ (८ षटके)
१०३ (३८.४ षटके) (फॉ-ऑ‌)
हशमातुल्लाह शहिदी ३६* (८८)
रविंद्र जडेजा ४/१७ (९ षटके)
  भारत एक डाव आणि २६२ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, कर्नाटक
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि पॉल रायफेल (ऑ)
  1. ^ "Rahane to lead India against Afghanistan in Kohli's absence".