"मोहोरवणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
==साहित्य==
#कैऱ्या
#कैर्‍या
#मोहरी
#हिरव्या मिरच्या
ओळ १२:
 
==पूर्व तयारी==
प्रथम कैर्‍याकैऱ्या उकडून घ्यायच्या व त्याचा [[पन्हे|पन्ह्याला]] काढतो तसा [[गर]] काढायचा. त्यात कैर्‍यांच्याकैऱ्यांच्या आंबटपणानुसार (काही कैर्‍याकैऱ्या ह्या फारच आंबट असतात तर काही त्या मानाने इतक्या आंबट नसतात,) गूळ घालायचा व अंदाजाने मीठ घालावे व ते मिश्रण डावाने सारखे करून ठेवावे.
 
==कृती==
ओळ १८:
 
वरील मिश्रण चांगले वाटून झाले की त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटीभर खोवलेला ताजा नारळ घालावा व घातलेल्या नारळासकट पुन्हा ते मिश्रण नारळ उत्तम वाटला जाईपर्यंत वाटावे.
त्यानंतर पूर्वतयारीत सांगितल्याप्रमाणे कैर्‍याकैऱ्या-गूळ-मिठाचे‍ सारखं करून ठेवलेले मिश्रण मिक्सरमध्ये घालावे आणि सगळेच मिश्रण पुन्हा एकदा अगदी एकजीव होईपर्यंत वाटावे.
 
त्यानंतर त्या वाटणात [[भात|भातासोबत]] जेवता येईल इतपत किंवा [[कढी]]इतपत पात्तळ होईल तितके पाणी घालावे. पाणी घातल्यानंतर ते मिश्रण डावेने छान ढवळून घ्यावे व वरतून साजूक तूप -जिर्‍याचीजिऱ्याची चांगली चरचरीत फोडणी द्यावी! (गॅसवर गरम करू नये.)
 
झाली मोहरवणी{{चित्र हवे}} तयार.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहोरवणी" पासून हुडकले