"खरवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा तशाच म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणार्‍यामिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) खरवस तयार केला जातो.
 
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते [[उकडणे |उकळले]] जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/खरवस" पासून हुडकले