"नाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ml:പുറത്താകാത്തയാൾ (ക്രിക്കറ്റ്)
छो Unicodifying, replaced: तेंडूलकर → तेंडुलकर (2) using AWB
ओळ १:
[[क्रिकेट]] मध्ये जर एखादा [[फलंदाज]] एका [[डाव|डावात]] फलंदाजी करायला आला व तो डाव संपेपर्यंत बाद झाला नाही तर तो फलंदाज '''नाबाद''' राहिला असे म्हणतात. फलंदाज डाव चालू असताना, फलंदाजी करते वेळी '''नाबाद''' आहे असे म्हणतात.
 
एखादा फलंदाज नाबाद आहे असे दर्शविण्यासाठी त्याच्या वैयक्तिक धाव्संख्येसमोर एक चांदणी (*) लिहिली जाते. उदा: ''[[सचिन तेंडूलकरतेंडुलकर]] १२०<sup>*</sup>'' व हे ''सचिन तेंडूलकरतेंडुलकर १२० [[क्रिकेट धाव|धावा]], नाबाद'' असे वाचले जाते. <!--[[सरासरी धावा]]-->
{{विस्तार}}
 
[[वर्ग:क्रिकेट]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाबाद" पासून हुडकले