"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KamikazeBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Hermiona Qreyncer |
Prabodh1987 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ११:
'''हरमायनी जीन ग्रेंजर''' ही [[जे.के. रोलिंग]]च्या [[हॅरी पॉटर]] कथानकाची एक काल्पनिक पात्र आहे . हर्मायोनीही मगल जन्माची जादुगरीण आहे, जी चा जन्म सप्टेंबर १९, १९७९ ला झाला. ती तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. जेव्हा ती अकरा वर्षांची होती, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगरीण आहे, व ती ची निवड ''[[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणार्या शाळेत झाली आहे. हर्मायोनीचे [[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मधिल शिक्षणाची सुरवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते, जेव्हा ती अकरा ते बारा वर्षांची असते.
विजली
हर्मायोनी फार हुशार व अभ्यासु विद्यार्थिनी असते, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन
''सेकड विझार्ड्रींग वॉर'' या युद्धा नंतर, हर्मायोनीला ''मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'' सौंस्थेत नौकरी मीळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या ''हाऊस एल्वस'' यांच्या स्थितीच्या सुधारणेसाठी छेडलेल्या आंदोलनाचे प्रचार करते. नंतर तिची पदव्रूद्धि होऊन ती ''डीपार्टमेंट ऑफ मॅजिक्ल लॉ एंफोर्समेंट'' या विभागात जाते. शेवटी ती रॉन
▲हर्मायोनी फार हुशार व अभ्यासु विद्यार्थिनी असते, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन वीझले]]ची सर्वात चांगली मैत्रीण बनते. त्यांची मैत्री शाळेच्या पहिल्याच वर्षात होते, जेव्हा ती ''हॉग्वार्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री]]'' कडे प्रवास करत असते. त्याच वेळेस तिची ओळख हॅरी पॉटर आणि रॉन वीझले बरोबर होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असत, ज्यामुळे इतरांना तिचा राग येत असे. सुरवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते, कारण तिने सर्वांसमोर रॉनचा अपमान केलेला असतो. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात, व त्यांच्या या मदतीचे आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांबरोबर खोट बोलून, या घटनेचे सर्व दोष स्वतः वर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात. शाळेच्या दुसर्या वर्षी हर्मायोनी ''बेसीलीस्क'' नावाच्या सापाची बळी होते, जो ''चेंबर ऑफ सिक्रेट्स'' नावाच्या गुप्त खोली उघडल्यामुळे हॉग्वार्ट्झला आतंकित करत असतो. बेसीलीस्क तिला त्याच्या नजरेच्या जादुगिरीने पाषाणीक्रुत करून टाकतो, पण नंतर तिची या जादुगिरी पासून सुटका होते व ती पुर्णपणे बरी होते. शाळेच्या तिसर्या वर्षी हर्मायोनीला ''टाईम टर्नर'' नावाचा यंत्र वापरण्याची अनुमती मीळते, ज्याच्या उपयोगाने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहुन, जास्त अभ्यास करता येते. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राच्या उपयोगणे सिरियस ब्लॅकला त्याच्या ''डिमेंटोर्स किस'' नावाच्या शिक्षेतून व ''ब्कबीक'' नावाच्या ''हिप्पोग्रिफ'' प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात. शाळेच्या चौथ्या वर्षी हर्मायोनी ''"एस. पी. इ. डब्ल्यु"'' नावाच्या संस्थेचे संस्थापन करते, ज्यातून ती ''हाऊस एल्वस'' प्रजातीच्या प्राण्यांवर होणार्या तिरस्कृत वागणूकीचा विरोध करते व त्याची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते. शाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरच्या सेनेची स्थापणा करण्यात हर्मायोनीचा खूप मोठा हातभार असतो व ''बॅटल ऑफ डीपार्टमेंट ऑफ मिसट्रीस'' या युद्धात सुद्धा ती चांगलेच कौशल्य दाखवते. शाळेच्या सहाव्या वर्षी हर्मायोनी ''बॅटल ऑफ द ऍस्ट्रोनोमी टॉवर'' व ''बॅटल ओव्हर लीटिल व्हिंगिंग'' या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हर्मायोनी व रॉन वीझले हे दोघे शाळेचे सातवे वर्ष सोडण्याचा निर्णय घेतात, कारण हॅरी स्वतःहून ''लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स'' शोधण्यासाठी निघाला असतो, व त्याला या शोधात मदत व्हावयास ते दोघे पण त्याच्या सोबत निघतात. नंतर हर्मायोनी व रॉन ''बॅटल ऑफ हॉग्वार्ट्झ'' या युद्धात सहभागी होतात.
▲''सेकड विझार्ड्रींग वॉर'' या युद्धा नंतर, हर्मायोनीला ''मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'' सौंस्थेत नौकरी मीळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या ''हाऊस एल्वस'' यांच्या स्थितीच्या सुधारणेसाठी छेडलेल्या आंदोलनाचे प्रचार करते. नंतर तिची पदव्रूद्धि होऊन ती ''डीपार्टमेंट ऑफ मॅजिक्ल लॉ एंफोर्समेंट'' या विभागात जाते. शेवटी ती रॉन वीझले बरोबर लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिला हुगो वीझले नावाचा मुलगा आणि रोझ वीझले नावाची मुलगी होते. हर्मायोनी ही जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता असते, जो हॅरी पॉटर आणि जिनी वीझलेचा मुलगा असतो.
<!--हर्मायोनी पात्राची सुरवात हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक ''''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]'''' मध्ये झाली. या कथानकात ती हॉग्वार्ट्झला जाणारी नविनं विद्यार्थिनी म्हणून दिसते. जसे जसे कथानक पुढे सरकते, तसे ती आणि हॅरी पॉटर एकदम खास मित्र बनतात आणि तिच्या बुद्धिमत्ते आणि हुशारीमुळे ती नेहमी हॅरीला मदत करत असत. जे.के. रोलिंग एकदा म्हणाल्या की, त्यांना लहानपणी नेहमी असुरक्षितेची आणि असफलतेची भिती राहायची, हर्मायोनी त्यांना नेहमी त्या वेळेची आठवण करुण देते.<ref>[http://www.jkrowling.com/textonly/en/extrastuff_view.cfm?id=8 Rowling, J.K., Section:Extra Stuff - Hermione Granger]</ref>-->
==पात्र चरित्र==
हर्मायोनी [[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे, जी [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन
==हॉग्वार्ट्झ शिक्षण कार्कीद==
ओळ २५:
हर्मायोनीने नंतर तिच्या हुशारी, हिम्म्त आणि [[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]] व डंबलडोर सेनेच्या प्रती तिची निष्टा, या गुणांन वरुन सिद्ध् केले कि ''ग्रिफिंडोर'' विभागासाठी तिची निवड बरोबर होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हर्मायोनीच्या खोलीत ''लॅवेंडर ब्राऊन, पार्वती पाटिल'' आणि इतर दोन मुली रहायच्या.
===पहिला वर्ष===
हर्मायोनी अकरा ते बारा वर्षाची असते जेव्हा तिला ''[[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]]'' मध्ये प्रवेश मिळतो. ''[[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉग्वार्ट्झ]]ला'' जायला ती ''हॉग्वार्ट्झ एक्सप्रेस'' मधून प्रवास करत असते, त्याच वेळेस तिची ओळख हॅरी पॉटर आणि रॉन
<!--
|