"तारिक अन्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''तारिक अन्वर''' (जन्म: जानेवारी १६,१९५१) हे भारत देशातील र...
 
छो moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
ओळ १:
'''तारिक अन्वर''' (जन्म: [[जानेवारी १६]],[[इ.स. १९५१|१९५१]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते [[शरद पवार]] आणि [[पी.ए. संगमा]] यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून [[इ.स. १९९९|१९९९]] मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०|१९८०]],[[इ.स. १९८४|१९८४]],[[इ.स. १९९६|१९९६]] आणि [[इ.स. १९९८|१९९८]]च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[बिहार]] राज्यातील [[कटिहार]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: राष्ट्रवादी काँग्रेस नेते]]
[[वर्ग: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेतेपक्षातील राजकारणी]]
[[वर्ग: ७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ११ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: कटिहारचे खासदार]]
[[वर्ग: राज्यसभेचे सदस्य]]
[[वर्ग: इ.स. १९५१ मधील जन्म]]