"किरणोत्सर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: en:Radiation
छोNo edit summary
ओळ ४:
[[अणुभट्टी]] मध्ये न्युट्रॉनचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचे काम फसले की उष्णतेचे नियंत्रण बंद होते. अणुभट्टीच्या आतील उष्णतामान एवढे वाढते, की आण्विक इंधन वितळू लागते. अनियंत्रित अशा उष्णतेचे हे प्रमाण 1000 फॅरनहाईट पेक्षाही अधिक होत जाते. त्यातून अनियंत्रित असा किरणोत्सर्ग होऊ लागतो.
 
किरणोत्सर्गाचे प्रमाण "मिलिरेम' पद्धतीने मोजले जाते सरासरी वार्षिक 620 मिलिरेम एवढ्या प्रमाणातील किरणोत्सर्ग मनुष्यप्राणी सहन करू शकतो. [[चेर्नोबिल]] येथे २६ एप्रिल [[इ.स. १९८६]] रोजी दुर्घटना घडली तेव्हा तेथे हे प्रमाण 80 हजार ते 16 लाख मिलिरेम इतके होते. पावणेचार लाख ते पाच लाख मिलिरेम इतका किरणोत्सर्ग तीन महिन्यांत प्राणघातक ठरतो. चेर्नोबिल भोवतीचा 30 किलोमीटरचा परिसर आजही निर्मनुष्य अवस्थेत ठेवण्यात आलेला आहे.
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]