"संगणकीय विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने काढले: kn:ಕಂಪ್ಯೂಟರ್‌ ವೈರಸ್‌
No edit summary
ओळ १:
'''संगणकीय विषाणू''' (अन्य नावे: '''संगणक विषाणू''', '''काँप्युटर व्हायरस''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Computer virus'' ;) हे स्वतःला प्रतीत करू शकणारा व [[संगणक|संगणकांना]] हानिकारक संसर्ग पोचवू शकणारा संगणकीय प्रोग्राम असतो. बर्‍याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा ''अ‍ॅडवेअर'', ''स्पायवेअर'' प्रकारांतल्या प्रोग्रामांसारख्या स्वयंप्रतीत होऊ न शकणार्‍या प्रोग्रामांसकट सर्वच [[मालवेअर|मालवेअरांना]] उद्देशून ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा [[काँपॅक्ट डिस्क]], [[फ्लॉपी डिस्क]], [[डीव्हीडी]] अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमामार्फत एका संगणकापासून दुसर्‍या संगणकाला बाधा पोचवूपोहोचवू शकणाराशकणारी प्रोग्रामचप्रणाली संगणकीय विषाणू मानला जाऊ शकतोशकते.
संगणकावर सुरक्षेसाठी [[स्पायवेअर]] व [[फायरवॉल]] असलेच पाहीजे
 
==प्रमुख नावे==
* मॅकअफी
* एव्हीजी - याची मोफत तसेच भाड्याने प्रत मिळते
* नॉर्टन
* सोफोस
* ऍव्हास्ट - याची मोफत प्रत मिळते
* अविरा - याची मोफत प्रत मिळते
* कास्पारस्की
* इस्कॅन
* कॉमकॅस्ट
* मालाशिअस सॉफ्ट्वेअर रिमूव्हल टूल
* कॉम्बोफिक्स
* मालवेअर बाईट्स
* स्पायवेयर डॉक्टर - याची मोफत प्रत मिळते
* अ‍ॅडअवेयर - याची मोफत प्रत मिळते
 
==उपलब्धता==
मोफत संगणकी़य विषाणू रोधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना ते विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेले असावे.
 
==कार्य पद्धती==
प्रत्येक संगणकी़य विषाणू रोधक हे संगणक चालू असताना पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने ते प्रोसेसर व रॅम (स्मॄती) चा काही भाग वापरला जातो. तसेच संगणकी़य विषाणू रोधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र प्रत्येक संगणकी़य विषाणू रोधकाचे हे प्रमाण कमी जास्त असते.
 
 
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/34|लोकायत.कॉम - संगणकीय विषाणू (भाग १ ते ६)|मराठी व इंग्लिश संमिश्र}}
* {{संकेतस्थळ|http://www.dmoz.org/Computers/Security/Malicious_Software/Viruses/|ओपन डिरेक्टरी प्रोजेक्ट - व्हायरस|इंग्लिशइंग्रजी}}
* {{संकेतस्थळ|http://www.howstuffworks.com/virus.htm|हाउ स्टफ वर्क्स.कॉम - व्हायरस कसे चालतात, याविषयी माहिती|इंग्लिशइंग्रजी}}
* [http://www.microsoft.com/downloads/en/details.aspx?FamilyId=AD724AE0-E72D-4F54-9AB3-75B8EB148356&displaylang=en| मालाशिअस सॉफ्ट्वेअर रिमूव्हल टूल] (इंग्रजी)
* [http://www.combofix.org| कॉम्बोफिक्स] (इंग्रजी)
* [http://www.malwarebytes.org/| मालवेअर बाईट्स] (इंग्रजी)
* [http://pack.google.com/intl/en/installer_eula.html?ci_sd=on&hl=en| स्पायवेयर डॉक्टर] (इंग्रजी)
 
[[वर्ग:संगणकीय विषाणू| ]]