"होडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
होडी हे पाण्यावर चालवण्याचे [[वाहन]] आहे. होडी काही अंतर [[पाणी|पाण्यावर]] जाण्यासाठी वापरली जाते.
ही वल्ह्यांनी वल्हवली जाते. व पाणी मागे लोटल्यानेलोटल्यानंतर पुढे ढकलली जाते. होडीच्या आकारामुळे पाणी आत शिरत नाही.
[[चित्र:होडी.JPG|200px|thumb|नांगरून ठेवलेली एकवल्ह्याची होडी]]
==ओळख==
मानवाला माहिती असलेला हा अतिशय प्राचीन [[वाहन]] प्रकार आहे.
[[मासेमारी]] व [[नदी]] पार करण्यासाठी पारंपारीकपारंपारिक रीतीने याचा उपयोग होत आला आहे.
==प्रकार==
[[चित्र:शिडाची होडी.JPG |200px|thumb|‎ शिडाची होडी]]
* शिडाची होडी
* स्वयंचलित होडी
[[चित्र:मोटारबोट.JPG ‎ |200px|thumb| स्वयंचलित होडी - मोटारबोटमोटार बोट]]
* दिशादर्शक नौका
[[चित्र:मार्गदर्शक होडी.JPG|200px|thumb|[[‎जहाज|जहाजांना]] [[बंदर|बंदरातील]] मार्ग दाखवणारी मार्गदर्शक होडी /लाँच]]
[[चित्र:जीवरक्षक नौका.JPG |thumb|[[‎जहाज|जहाजावरील]]साठ क्षमतेची जीवरक्षक नौका]]
* सुकाणुसुकाणू सहीत
* सुकाणू विरहित
* सुकाणु विरहीत
* गोल
 
ओळ २२:
* रबर
* कॅनव्हास
* लाकूड
* लाकुड
* प्लॅस्टिक
* एफ. आर. पी.
ओळ ३२:
[[वर्ग: वाहने]]
[[वर्ग:जलवाहतूक]]
 
[[ar:قارب]]
[[be-x-old:Лодка]]
"https://mr.wikipedia.org/wiki/होडी" पासून हुडकले