"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वाहतुक व्यवस्था: शुद्धलेखन
ओळ १०२:
पुणे पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; जो राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलिस व्यवस्था [[महाराष्ट्र]] राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.
 
==वाहतुकवाहतूक व्यवस्था==
[[Image:Pune India.jpg|180px|left|thumb|पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य]]
पुणे शहर [[भारत|भारताच्या]] इतर महत्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे. पण आता [[सिंगापूर]] व [[दुबई]]ला जाणार्‍या उड्डाणांमुळे, विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.
 
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प [[महाराष्ट्र]] सरकार सुरु करणार असून तो [[चाकण]] व [[राजगुरुनगर]] या गावांच्याच्यागावांच्या मधील चांदूस व शिरोळी जवळ (पुण्यापासून ४० कि.मी) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे]] सोपवली गेली आहे.
[[Image:punelocal.jpg|thumb|150px|पुणे उपनगरीय रेल्वेगाडी]]
शहरात पुणे व [[शिवाजीनगर]] हेही दोनमहत्वाची महत्वाचेदोन रेल्वे स्थानकस्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळ्यादरम्यान उपनगरी रेल्वे गाड्या धावतात. ज्यामुळे [[पिंपरी]], [[खडकी]] व [[चिंचवड]] ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या [[लोणावळा|लोणावळ्यापर्यंत]] तर मुंबईच्या [[कर्जत]] पर्यंत धावतात. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली शहरे जोडण्याचे योजत आहे त्याजोगे पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेली सर्व स्थानके एकमेकांना जोडली जातील. कर्जत-[[पनवेल]] लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे.
 
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे सुधारली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला [[मुंबई]], [[हैद्राबाद]] व [[बंगळूर]] या शहरांशी जोडतात. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे]] (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
ओळ ११४:
पुणे शहर हे २०१० पर्यंत महत्वाचे आय.टी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. पुण्याचे चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजेवाडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधीकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाण्पुल वैगरे प्रकल्प अनेक वर्ष प्रलंबित राहतात. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
 
सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. [[पी.एम.टी.]] व [[पी.सी.एम.टी.]] या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतुक व्यवस्था पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या कणा आहेत. [[रिक्षा]] या शहरांतर्गत वाहतुकीचे साधन आहे. वाहतुकवाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडी व दुचाकीचालक त्रस्त आहेत, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था आणखी जेरीस आणते.
 
==लोकजीवन==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले