"विकिपीडिया:विकिकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Typo fixing, replaced: दूवे → दुवे using AWB
ओळ ३:
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे [[विकिपीडिया:परिचय#तर्कसंगत|सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून]] संदर्भासहीत लेखन हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे.कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] लेखात उपलब्ध आहे.
 
[[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांच्या]] अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी [[मराठी शुद्धलेखन|शुद्धलेखनात]] [[विकिपीडिया:शुद्धलेखन|गती असलेल्या सदस्यांनी]] मोठेच योगदान केले आहे.[[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक]] आणि [[सांगकाम्या|सांगकामे]](बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून [[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांना]] झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला [[विकिपीडिया:धूळपाटी/अशुद्धलेखन|मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन]] [[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून]] किंवा [http://saraswaticlasses.net/shabdasampada/# गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून] तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेदुवे सुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती
 
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.