"ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त | स्थानिक...
(काही फरक नाही)

१२:०८, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त (रशियन: Еврейская автономная область) हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनने १९३४ साली ह्या ओब्लास्तची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या ज्यू धर्मीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
Еврейская автономная область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी बिरोबिद्झान
क्षेत्रफळ ३६,००० चौ. किमी (१४,००० चौ. मैल)
लोकसंख्या १,९०,९१५
घनता ५ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-YEV
संकेतस्थळ http://www.eao.ru/eng/


बाह्य दुवे