"विश्वकर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे दिलेत व लेखकाचे नाव वगळले.
No edit summary
ओळ २:
भगवान '''विश्वकर्मा''' [[देव|देवांचे]] [[वास्तुकला]] [[तज्ञ]] आहेत. त्यांनी भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णासाठी]] द्वारका,[[पांडव|पांडवासाठी]] [[हस्तिनापूर]] व [[रावण|रावणासाठी]] [[सोने|सोन्याची]] लंका तयार केली. ते [[वास्तुशास्त्र|वास्तुशास्त्राचे]] पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी [[श्रीराम|श्रीरामाला]] सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली [[हनुमान]], नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी [[रामसेतू]] बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.
 
{{हिंदू धर्म}}
 
{{हिंदू देवता आणि साहित्य}}
[[वर्ग:हिंदू देवता]]