Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३२:
* सध्या व्यस्त आहे. परत आल्यावर मग माझेपासुन सुरुवात करणार आहे. मी केलेल्या सर्व संपादनांचे पुनर्निरिक्षण करुन त्यातील त्रुटी आधी दुर करुनच मग पुढे लेख टाकण्यास सुरुवात करीन असा विचार आहे.एव्हाना थोडाफार अनुभव जमेस आहे त्याचा वापर करील. पूर्वी अनुभव नव्हता तेंव्हा अनेक चुका झाल्या असाव्या असा अंदाज आहे.
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]]) १०:२४, ६ जुलै २०१० (UTC)
 
==कौतुक==
[[File:AngelHeartBarnstar.png|150px|left|thumb|'''एंजल हार्ट''']]
नमस्कार, तुम्ही वेळातवेळ काढून नेहमीच सगळ्यांना मदत करीत आला आहात. आभार व्यक्त करण्यासाठी सगळ्यांच्या वतीने हा एंजल हार्ट बार्नस्टार देत आहे. तसेच तुम्ही पूर्वीच ११,००० संपादने पार केली आहेत. पण मला आज कळले, उशीर झाला आहे, गोड मानून कृपया स्वीकार व्हावा. (लहान तोंडी - तर होत नाही ना) [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ०५:३७, ७ जुलै २०१० (UTC)