"प्रवाळ बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. प्रवाळ बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळ बेटांचा कठीण पृष्ठभाग [[चुनखडी]]चा बनलेला असतो.
 
 
ओळ ११:
==प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व ==
==आधुनिक काळात असलेली स्थिती व धोके ==
प्रवाळ हे [[खनिज]] / [[दगड]] नसून [[वनस्पती]] /[[जीव]] आहेत व त्यांच्या अश्या अतिउपयोगाने काही प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी [[अन्नसाखळी]]ला धोका आहे. हे लक्षात घेऊन पोवळे/प्रवाळ करू नयेत. काहिकाही कंपन्या मृत प्रवाळ वापरण्याचा दावा करतात मात्र प्रवाळ हे केवळ अन्नसाखळीत नसून अनेक जीवांचे घरही असते हे ही लक्षात घेतले पाहिजे.
 
== अधिक माहिती==