"राग ललितागौरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा [[जोड राग|जोडरा...
(काही फरक नाही)

१९:४२, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

राग ललितागौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग ललत आणि राग गौरी हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'पितम सैंय्या ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.